ganpati special trains

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट

Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Sep 3, 2023, 11:58 AM IST

गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन?, 13 सप्टेंबरपासून 'या' गाड्या सोडणार

Konkan Railway Special Train For Ganpati festival :  यंदा 19 सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईकर चाकरमानी आतापासून कोकणात जाण्याचे नियोजन करतात.  ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. आणखी काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 4, 2023, 09:30 AM IST

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या; बाप्पाच्या येण्याची लगबग, आरक्षण सुरु

Ganpati Special Trains On the Konkan railway : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर. कोकण रेल्वे मार्गावर आणखी 60 विशेष रेल्वे फेऱ्यांची सोय करण्यात आली आहे.  

Jul 9, 2022, 10:12 AM IST

बाप्पाचे आगमन : कोकणात जाण्यासाठी आणखी 40 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या

Ganpati Special Trains : गणपती उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 40 अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार आहे. 

Aug 6, 2021, 08:12 AM IST

बाप्पा पावला । कोकण रेल्वे मार्गावर गणपती सणासाठी विशेष गाड्यांची शक्यता

 कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे.  

Aug 8, 2020, 08:46 AM IST

कोकण रेल्वेच्या गणपती विशेष गाड्या फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, आरक्षण सुरु होताच पहिल्या दिवशी सर्व गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे मध्य रेल्वेला आणखी जादा सोडाव्या लागणार आहेत.

Jun 7, 2017, 10:25 AM IST