garba

व्हायरल : नवरात्रोत्सवानिमित्त अण्णा नाईंकाचा गरबा

लहान मुलाचा व्हिडिओ नेटीझन्सच्या पसंतीला 

Oct 7, 2019, 12:31 PM IST

ए हालोssss! रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा गरबा पाहून केंद्रीय मंत्रीही थक्क

'हीच भावना भारताला सर्वांपासून वेगळं सिद्ध करते'

Oct 7, 2019, 11:18 AM IST

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या महिलेला गरबा खेळण्यापासून रोखले

सुरुवातीला ती इतर महिलांसोबत गरबा खेळत होती.

Oct 16, 2018, 12:42 PM IST

या गुजराती वैज्ञानिकाला गरब्यात नो एन्ट्री

काय आहे यामागचं कारण?

Oct 15, 2018, 03:21 PM IST

लवरात्रीचे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला

सलमान खान बॅनरचा सिनेमा लवरात्रीचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Aug 14, 2018, 01:18 PM IST

...तेव्हा महापौर पार्टीत तर भाजप नेते गरब्यात रंगले होते!

एरवी नेहमी आरोप करण्यात अग्रेसर असलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या वादात सापडलेत. एलफिन्स्टन ब्रिज दुर्घटनेच्या रात्री मुलुंडला गरब्यामध्ये दंग झालेल्या सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर शिवसेनेनं टीका सुरू करताच महापौरांनी त्याच रात्री दोन संघांना पार्टी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपानं प्रत्युत्तर दिलं... शिवसेना-भाजपामधल्या कलगीतुऱ्यानं नवं वळण घेतल्याचं बघायला मिळालं.

Oct 2, 2017, 07:22 PM IST

एलफिन्स्टन दूर्घटना: किरीट सोमय्या गरबा खेळण्यात व्यग्र ?

विरोधी पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आणि मुंबईच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या टीकेचे विषय झाले आहेत. एलफिन्स्टन दूर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांचा एक व्हडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओच त्यांच्यावरील टीकेचे कारण ठरला आहे.

Oct 1, 2017, 08:17 AM IST

... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!

... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!

Oct 21, 2015, 01:31 PM IST

रेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया

रेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया

Oct 15, 2015, 07:39 PM IST

'गरबा म्हणजे राक्षसांच्या मनोरंजनाचं साधन'

नवरात्रीदरम्यान होणाऱ्या गरबा कार्यक्रमांच्या बाबतीत गुजरातचे एक सूफी इमाम वादात अडकडलेत. राक्षसांनी गरबाला आपल्या ताब्यात घेतलंय. हे त्यांच्या मनोरंजनाचं साधन आहे, असं सूफी इमाम मेहदी हुसैन यांनी म्हटलंय.  

Sep 23, 2014, 02:25 PM IST

रात्री १२ वाजेपर्यंत... `गरबा घुमो छे...`

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवरात्रोत्सवात तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरसाठी परवानगी नाकारलीय. मात्र, खाजगी इमारतींत १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्यावर गरबा घुमायला मुख्यमंत्र्यांनी होकार दिलाय.

Oct 9, 2012, 08:42 AM IST