gas cylinder fire

लग्नाची वरात येण्याआधीच झाला जोरदार स्फोट.... मुलीची आई अन् काकीचा झाला कोळसा

UP Accident : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका अपघाताने लग्नघरात शोककळा पसरली आहे. या अपघातात मुलीच्या आईचा आणि काकीचा दुर्दैवी मृत्यू झालाय

May 21, 2023, 10:09 AM IST

गॅस सिलेंडरला आग लागल्यास कशी विझवायची? याकडे दुर्लक्ष करु नका

घरात स्वयंपाक करताना अनेकदा दुर्घटना होण्याची भीती असते. जर घरात कधी आग लागली तर गॅस सिलेंडर फुटण्याची भीती असते. अशा स्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यांचा अवलंब करत दुर्घटना टाळली जाऊ शकते.

 

May 10, 2023, 07:39 PM IST