gas cylinder

मुंबईतील गॅस सिलिंडर स्फोटामागे निष्काळजीपणा

विद्याविहारमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात ८ जण ठार झालेत. हे कॉलेज विद्यार्थी असल्याचे पुढे आलेय. हॉटेल व्यवसाईच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप अबू आझमी यांनी केलाय.  

Oct 17, 2015, 11:41 AM IST

गॅस सिलिंडर सोबत वजन काटा बंधनकारक!

तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर मागविलात आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता सिलिंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्याला आपल्या सोबत वजन काटा आणावा लागणार आहे. हा वजन काटा आणला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत केंद्रातील सरकारने दिले आहेत.

Jun 11, 2015, 02:34 PM IST

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

May 24, 2015, 08:58 AM IST

सावधान! गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा डिलिव्हरी बॉय गजाआड

ग्राहकांना सावधान करणारी महत्त्वाची बातमी... तुमच्या घरी गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून प्रत्येकवेळी सिलेंडरचं वजन करूनच घ्या. तुमच्या गॅस सिलेंडरमधला गॅस आधीच काढून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

May 18, 2015, 06:45 PM IST

पाच किलोचा सिलिंडर सवलतीत मिळणार

पाच किलोचा सिलिंडर सवलतीत मिळणार

Dec 11, 2014, 09:36 AM IST

आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!

आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!

Dec 5, 2014, 10:28 PM IST

आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!

येत्या एक जानेवारीपासून घरगुती गॅसच्या ग्राहकांना अनुदानित सिलिंडरही पूर्ण किंमतीत घ्यावा लागणार आहेत. कारण अनुदानित असलेल्या पहिल्या १२ सिलिंडर्सच्या अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

Dec 5, 2014, 09:25 PM IST

घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा वाढणार !

घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. दर निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आलेय. त्यामुळे ही समिती नवे दर लागू करील. या समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. या अहवालावर विचारविनिमिय करून येत्या ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या सुधारित दरांची घोषणा मोदी सरकार करण्याची शक्यता आहे.

Sep 11, 2014, 09:48 AM IST