gas cylinder

LPG Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

जुलै महिन्याची सुरूवात चांगल्या बातमीने झाली आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने LPG Gas Cylinder च्या किंमतींमध्ये कपात केली आहे.

Jul 1, 2022, 10:01 AM IST

1 जूनपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार याचा परिणाम

जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

May 31, 2022, 07:43 PM IST

महागाईचा आणखी एक झटका, घरगुती LPG सिलिंडर महाग

 LPG Price : महागाईचा भडका उडाला आहे. आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे.  

May 7, 2022, 08:20 AM IST

LPG Cylinder : तुम्हाला माहितीय गॅस सिलिंडरवरील 'या' अंकांचा अर्थ? हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नसते. ज्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो.

Apr 2, 2022, 11:12 PM IST

सिलेंडर स्फोट! गर्भवती आईसह चिमुकलीचा क्षणार्धात अक्षरशः कोळसा

 Gas cylinder Blast | आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Mar 9, 2022, 02:52 PM IST

Gas cylinder | गॅस सिलिंडरवर असलेल्या 'या' सिक्रेट नंबरचे महत्व काय? जाणून घ्या महत्वाचे

गॅस सिलिंडर वापरताना त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाणे महत्वाचे असते. त्यासाठी एक विशिष्ट नंबर सिलिंडरवर दिलेला असतो

Jan 17, 2022, 02:34 PM IST

LPG Cylinder | स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरचे वजन होणार कमी; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची वाहतूक करताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याचे वजन कमी करण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे.

Dec 7, 2021, 03:28 PM IST

वरळीत बीडीडी चाळीत गॅसचा स्फोट, 4 जण जखमी

संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात 

Nov 30, 2021, 12:46 PM IST

LPG ची किंमत दुप्पट! येथे एक सिलिंडर 2657 रुपयांना, दुधाचा भाव 1195 रुपये

LPG Price Hike : महागाईचा परिणाम केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही तो दिसून येत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे.  

Oct 13, 2021, 12:21 PM IST