gate 2023

GATE Result 2023: गेट परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा संपूर्ण अपडेट

GATE 2023 Result Live: आयआयटी कानपूरतर्फे (IIT Kanpur) आज गेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षभर अभ्यास आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची (GATE Exam) अखेर प्रतिक्षा संपली आहे. तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही गेट परीक्षेचा निकाल कुठे (Scorecard) आणि कसा पाहू शकता. 

Mar 16, 2023, 01:16 PM IST