भारतातील टॉप 10 इन्फ्लुएन्सर कितवी शिकलेयत?
Indias top 10 influencers: आशिष चंचलानीने नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतल. पण अभ्यास अर्धवट सोडला. ध्रुव राठीने जर्मनीच्या कार्लजूए इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्राजक्ता कोळीने मुलुंडच्या वी.जी व्हजे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून मास मीडियामध्ये पदवी मिळवली आहे. कुशा कपिलाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलाय.
Mar 22, 2024, 09:05 PM ISTRichest Youtuber In India 2023: भारतातील 'हे' युट्यूबर करतात कोटींची कमाई
यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असे अनेक YouTubers आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हे youtubers करोडोंची कमाई करतात. अशाच भारतातील महत्त्वाच्या YouTubers विषयी जाणून घेऊयात...
May 14, 2023, 06:29 PM ISTViral Video : लय असत्याल मनमौजी, लाखात एक... हाच फौजी; कोण आहेत मेजर गौरव चौधरी?
एखाद्या कलाकारालाही लाजवेल इतकी प्रसिद्धी
Aug 5, 2022, 09:35 AM IST