gauri naivedya

गौराईंचा आज पाहुणचार!...म्हणून गौराईसाठी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण घ्या जाणून!

Gauri Pujan 2023 Naivedya : अख्खा देश बाप्पामय झालेला आहे, अशात गणपतीपाठोपाठ घरांमध्ये गौराईंचं आगमन झालं आहे. आज गौराईंना पाहुणचार (Gauri Naivedya) केला जाणार आहे. काही भागात गौराईंना नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जाईल. काय आहे यामागील कारणं जाणून घेऊयात.

Sep 22, 2023, 09:54 AM IST

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान होणार आहे. गौराई आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून 

Sep 20, 2023, 04:16 PM IST

Gauri Avahan 2022:गणपतीपाठोपाठ गौरी कधी येणार माहेरी? मुहूर्त, पूजा आणि पूजा साहित्याबद्दल जाणून घ्या

गौरी ही साक्षात माता पार्वतीचं रुप मानलं जातं. त्यामुळे पार्वती माता घरी येणं म्हणजे ती माहेरीपणाला आली असं म्हटलं जातं. 

Aug 27, 2022, 04:06 PM IST