gauri sawant web series

'या' निर्मातीने केली गौरी सावंत हीची कहाणी जिवंत!

 'ताली' ही बहुचर्चित वेबसिरिज काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाली.  वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी उत्सफुर्त अशी दाद दिली आहे.  निर्मात्या आफीफा नाडियाडवाला यांनी गौरी सावंतचा 'ताली'मधील उल्लेखनीय प्रवास एक्सप्लोर केला आहे.

Aug 27, 2023, 02:34 PM IST