मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'
शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे.
Jan 9, 2025, 12:58 PM ISTअसं होतं शाहरुखचं 58 बर्थडे सेलिब्रेशन; 'या' एका महिलेचीच चर्चा, पाहा inside pics
शाहरुख खान ने यंदा 58 वाढदिवस साजरी केला आहे .वाढदिवसा निमित्त सुपरस्टारने काल रात्री मुंबईत कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी देखील साजरी केली.
Nov 3, 2023, 04:19 PM ISTअफेअरमुळे चर्चेत असलेल्या Jacqueline Fernandez चा इंटिमेट व्हिडीओ Viral
Jacqueline Fernandez चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 14, 2023, 04:50 PM ISTअनिभिषिक्त श्रीदेवी!
वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
Feb 28, 2018, 09:11 PM ISTREVIEW : असा आहे 'डियर जिंदगी'
गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट्ट स्टारर 'डियर जिंदगी' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक गौरी शिंदे ज्यांनी या आधी अभिनेत्री श्रीदेवीसोबत तिचा पहिला सिनेमा 'इंग्लिश विंग्लीश' केला होता. गौरी शिंदेच्या करियरचा 'डियर जिंदगी' हा दुसरा सिनेमा आहे.
Nov 25, 2016, 10:49 AM ISTगौरी शिंदेच्या 'डियर जिंदगी'चा दुसरा टीझर प्रदर्शित
मुंबई : गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'डियर जिंदगी' या सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित झालाये..यासिनेमाच्या निमित्ताने किंग खान शाहरुख आणि आलिया प्रथमच एकत्र काम करत आहेत.
Oct 24, 2016, 05:30 PM ISTगौरी शिंदेच्या 'डिअर जिंदगी'चा पहिला शॉट...
दिग्दर्शक गौरी शिंदे हिच्या 'डिअर जिंदगी' या आगामी सिनेमाचा पहिला शॉट टिझरच्या रुपात प्रदर्शित करण्यात आलाय.
Oct 19, 2016, 03:56 PM ISTआलियाचा फोटो काढल्याने सुरक्षा रक्षकाने गमावली नोकरी
मुंबई : आलिया भट सध्या गौरी शिंदेसोबत गोव्यात एका चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे.
Apr 10, 2016, 02:26 PM ISTशाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र!
दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे.
Aug 21, 2015, 01:13 PM ISTसुया, बिब्बा विकणाऱ्या गौरी सरपंचपदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 11:17 AM ISTसहकुटुंब एन्जॉय करण्यासारखा `इंग्लिश विंग्लिश`
तब्बल १५ वर्षांनी कम बॅक करणाऱ्या श्रीदेवीने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने बॉक्सऑफिसवर कमाल केलीय. कम बॅक करणाऱ्या इतर हिरोइन्सप्रमाणे गाजावाजा न करता श्रीदेवीने शशी या पात्राला पूर्ण न्याय दिलाय. श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट पाहताना असं एकदाही वाटत नाही की तिने एवढ्या मोठ्या गॅपनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
Oct 6, 2012, 05:37 PM IST