Virat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...
Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे.
Nov 3, 2022, 08:04 AM ISTक्रिकेटमधील गंभीर कामगिरी: १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशतकं
गौतम गंभीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज. गौतमही चाहते आणि संघाची अपेक्षापूर्ती करत मैदानावर गंभीर खेळी करतो. त्यामुळे त्याची खेळी लक्षवेधी नाही झाली तरच नवल. त्याच्या एकूण खेळीवर लक्ष टाकल्यावर हे अधिक ठळकपणे लक्षात येते. गौतमने अवघ्या १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशकतकं केली आहेत.
Oct 14, 2017, 10:11 AM IST