'रोहित शर्मा आणि विराट कोहली फार चुकीच्या...', प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असणाऱ्या गौतम गंभीरला इशारा, 'जर तुला...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रशिक्षकपदासाठी त्याची मुलाखत झाली असून, त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची जास्त शक्यता आहे.
Jun 19, 2024, 03:56 PM IST
रोहित शर्माची कॅप्टन्सी धोक्यात? गौतम गंभीरने BCCI समोर ठेवल्या 'या' अटी
Gautam Gambhir demands BCCI : गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीत बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराटचं टेन्शन वाढलंय.
Jun 18, 2024, 11:59 PM ISTटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरबरोबर 'हा' दिग्गजही शर्यतीत, बीसीसीआयने घेतली मुलाखत
Team India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करेल. या पदासाठी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.
Jun 18, 2024, 08:18 PM ISTभारतीय संघाचं प्रशिक्षकपद स्विकारणार का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं 'यापेक्षा...'
राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वाचं लक्ष असून माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.
Jun 3, 2024, 06:43 PM IST
'माझं आणि विराटचं नातं कसं आहे हे संपूर्ण...'; टीम इंडियाच्या 'संभाव्य कोच'चं 'गंभीर' विधान
Gautam Gambhir Relationship With Virat Kohli: विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये 2023 च्या आयपीएलमध्ये झालेला वाद यंदाच्या पर्वात मिटल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता विराटबरोबरच्या नात्यासंदर्भात विचारलं असता गंभीरने अगदी सूचक विधान केलं आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची दाट शक्यता असतानाच गंभीरने हे विधान केलं आहे.
May 31, 2024, 03:43 PM ISTविराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो 'काही गरज नाही...'
Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.
May 30, 2024, 07:09 PM ISTगंभीरच्या नावावर Sourav Ganguly नाराज? बीसीसीआयचे कान टोचले; सांगितलं हेड कोच कसा असावा?
Sourav Ganguly On Team India Head Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी (Team India Head Coach) गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुलीने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे.
May 30, 2024, 04:53 PM ISTIPL जिंकूनही गंभीरची भूक भागेना, म्हणतो 'आता मला फक्त एवढं करायचंय'
Gautam Gambhir : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकण्याची गरज आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.
May 29, 2024, 11:22 PM ISTGautam Gambhir होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शहांसोबत काय बोलणं झालं? रिपोर्टमध्ये खुलासा
Gautam Gambhir As Team India Head Coach : केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.
May 28, 2024, 06:37 PM ISTठरलं! 2011 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 'हा' दिग्गज होणार टीम इंडियाचा मुख्य कोच? बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय
Gautam Gambhir Team India Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता वाढली आहे. यासाठी अनेक खेळाडूंची नावं आहेत. पण 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियातील खेळाडूला हा मान मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
May 28, 2024, 06:34 PM ISTTeam India Coach: धोनीसुद्धा शर्यतीत? कोहलीचा निकटवर्तीय म्हणाला, 'सर्वजण धोनीला..'
MS Dhoni Team India Coach: धोनीने भारताला 2 वर्ल्ड कप जिंकवून दिले आहेत. तसेच धोनीचं यंदाचं आयपीएलचं पर्व हे त्याचं शेवटचं पर्व असेल अशी जोरदार चर्चा आयपीएल सुरु असताना होती. त्यामुळेच धोनीचा प्रशिक्षकपदासाठी विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
May 28, 2024, 12:59 PM ISTमिचेल स्टार्कची 'पैसा वसूल' कामगिरी, आयपीएलमध्ये इतिहास रचत गौतम गंभीरचा निर्णय ठरवला खरा
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकात नाईट रायडर्सने जेतेपद पटकापलं. कोलकाताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्कने दमदार कामगिरी करत नाव ठेवणाऱ्यांची तोंड बंद केलीत.
May 27, 2024, 04:35 PM ISTशाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला, 'तूच सगळा..'
IPL 2024 KKR Win Title Shah Rukh Khan Gautam Gambhir: केकेआरने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर मैदानात सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या शाहरुखने गौतम गंभीरला कडकडून मिठी मारली.
May 27, 2024, 12:29 PM ISTकर्णधार म्हणून मी कसा...; विजयानंतर गंभीरने घेतलं अय्यरचं क्रेडिट? नेमकं काय म्हणाला श्रेयस?
Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.
May 27, 2024, 09:03 AM ISTGautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना
KKR Mentor Gautam Gambhir : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल (IPL 2024) जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरला सामना संपल्यानंतर मोठा सन्मान मिळाला.
May 27, 2024, 12:09 AM IST