gautami patil surname

Gautami Patil: 'नाचणारी बाई तर पाहिजे, पण...' गौतमी पाटील वादावर संभाजी भगत यांची पोस्ट चर्चेत!

Sambhaji Bhagat facebook Post:  गौतमीने पाटील आडनाव (Gautami Patil) लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. आडनावाच्या वादावर शाहीर संभाजी भगत यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

May 27, 2023, 08:44 PM IST

Gautami patil: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर

Gautami patil Video : प्रसिद्धीच्या झोतात राहणारी आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली गौतमी पाटीलच्या आता आडनावाचा वाद सुरु झाला आहे. तिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. 

May 26, 2023, 10:40 AM IST

Gautami Patil: 'पाटील हाय म्हटल्यावर...', मराठा संघटनेच्या आडनावाच्या आक्षेपावर गौतमी स्पष्टच बोलली; पाहा Video

Gautami Patil On Maratha organization:  कधी आक्षेपार्ह नृत्यामुळे (Gautami Patil Dance) तर कधी हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलची चर्चा सुरू असते. या ना त्या कारणानं गौतमी कायम चर्चेत राहिलीय. मात्र आता तिच्या आडनावाचा (Gautami Patil Surname) वाद उभा राहिलाय. 

May 25, 2023, 10:00 PM IST

Gautami Patil : गौतमी 'पाटील' नाही, तर आणखी कोण? खरं आडनाव शोधण्यासाठी पुण्यात बैठक

गौतमी पाटील हे नाव आता कोणासाठी नवीन नाही. गौतमीला पाहिलं की लोक सबसे कातील गौतमी पाटील असं बोलतात. गौतमी ही तिच्या कार्यक्रमांसाठी ओळखली जाते. सतत तिच्या कार्यक्रमांआधी लाखोंच्या संख्यानं लोक हजेरी लावताना दिसतात. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे की तिचं आडनाव हे पाटील नाही आहे. 

May 25, 2023, 02:09 PM IST