gautami patil

गौतमी पाटीलच्या 'कातिल अदा' आता पडणार भारी, आयोजकांना खिसा करावा लागणार रिकामा

नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे आता जणू समीकरणच बनलं आहे. महाराष्ट्रात तिच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी, राडा हे ठरलेलंच आहे. हे टाळण्यासाठी पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. 

May 20, 2023, 06:45 PM IST

तुम्हाला फक्त मीच दिसते का? घनश्याम दराडेने इशारा दिल्यानंतर गौतमी पाटील संतापली...

Gautami Patil VS Ghanshyam Darade : एकीकडे गौतमी पाटीलने तिच्या नृत्याने महाराष्ट्रातल्या तरुणाला वेड लावलं आहे. तर दुसरीकडे तिच्या नृत्यावर घनश्याम दराडे चांगलाच आक्रमक झाला आहे. गौतमीच्या नृत्यावरुन  घनश्यामने  निशाणा साधत तिला इशारा दिला आहे

May 20, 2023, 11:07 AM IST

अजितदादांचं नाव घेत छोट्या पुढारीने दिला गौतमी पाटीलला इशारा, म्हणाला...

Chhota pudhari, Gautami patil:  गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. आपली लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका, असं महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) याने म्हटलं आहे.

May 18, 2023, 11:45 PM IST

Gautami Patil ची क्रेझ संपली, कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या; असं काय घडलं?

Gautami Patil Program Nashik : लोकप्रिय लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या सोशल मीडियात आणि लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळेच तिच्या गाण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी करत असतात.

May 17, 2023, 02:33 PM IST

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! मीडियावर हल्ला, मारहाणीत अनेक जण जखमी

गौतमी पाटीलच्या नाशिकमधील कार्यक्रमात जोरदार राडा झाला आहे.  मीडिया फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्यावर दारुड्या हुल्लडबाजांनी हल्ला केला. यात काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली. 

May 16, 2023, 11:27 PM IST

Gautami Patil: एकाच वेळी 700 महिलांनी केले गौतमीच्या कार्यक्रमाचे बुकींग; पुरुषांपेक्षा जास्त क्रेज

Gautami Patil Show in Nashik: गौतमी पाटीलचा नाशिक शहरात लेडिज स्पेशल शो. कार्यक्रमाला महिलांना तिकीटांत 40 टक्के सूट.  महिलांच्या ग्रुपने केले 700 सिट्सचे बुकींग.  

May 16, 2023, 04:20 PM IST
Gautami Patil will get stuck in marriage PT1M4S

गौतमी पाटील लग्नाच्या बेडीत अडकणार

Gautami Patil will get stuck in marriage

May 15, 2023, 10:30 PM IST

चाहत्यांना धक्का! गौतमी पाटीलच्या लग्नाचा बार उडणार, कोण आहे नवरदेव?

लवकरच गौतमी पाटील लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. जसा कार्यक्रमात राडा करता तसा लग्नातही राडा करा, असं गौतमीने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.  

May 15, 2023, 09:15 PM IST

सबसे कातिल गौतमी पाटीलवर मोठा आरोप, थेट पोलिसांत तक्रार दाखल? वाचा नेमकं काय घडलं

काही माहिन्यांपूर्वी सांगली येथे गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजजवळ मृतदेह आढळून आला होता. तेव्हा गौतमी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तेव्हा तसं काही झाले नव्हते. आता मात्र, प्रथमच गौतमी विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. 

May 15, 2023, 03:41 PM IST

Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात मर्यादा ओलांडली; पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला

सबसे कातील, गौतमी पाटील...असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करणा-या गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. 

May 12, 2023, 11:47 PM IST