genelia deshmukh photoshoot

जेनेलिया देशमुखच्या लॉकेटनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, रितेश म्हणाला, ''माझ्याशी लग्न करशील?''

Genelia Deshmukh Locket: जेनेलिया देशमुख ही आपल्या हटके अदाकारी प्रेक्षकांचे मनं कायमच जिंकून घेते. सध्या तिच्या एका फोटोशूटनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच फक्त तिचीच चर्चा आहे. तिच्या लॉकेटनं विशेष करून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Jun 13, 2023, 09:56 PM IST