general assembly

The next session of the legislature will begin from March 3 PT1M24S

Video : विधीमंडळाचं पुढील अधिवेशन 3 मार्चपासून

The next session of the legislature will begin from March 3

Dec 21, 2024, 07:10 PM IST

पंतप्रधान मोदी २६ सप्टेंबरला करणार संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला संबोधित करू शकतात. उच्चस्तरीय बैठकीसाठी ग्लोबल बॉडीने जाहीर केलेल्या स्पीकर्सच्या तात्काळ यादीमध्ये ही माहिती समोर आली आहे.

Sep 2, 2020, 02:52 PM IST
Nagpur Angry Tukaram Munde Left The General Assembly Update At 17 PM PT2M40S

नागपूर | मनपाची महासभा सोडून मुंडे बाहेर पडले

Nagpur Angry Tukaram Munde Left The General Assembly Update At 17 PM

Jun 20, 2020, 09:25 PM IST

भाजप - काँग्रेसमध्ये आमसभेत राडा

आमसभेत काँग्रेस - भाजप गटनेते एकमेकांना भिडलेत. 

Sep 29, 2018, 09:58 PM IST

यूएनमधल्या तडफदार भाषणानंतर पंतप्रधानांनी केलं सुषमांचं कौतुक

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचा बुरखा फाडला. सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं सर्वत्र कौतुक होतंय.

Sep 24, 2017, 08:53 AM IST

लाचखोर महापौरांकडून खूर्ची काही सुटेना, महासभेला गैरहजर

कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या लाचखोर माहापौर तृप्ती माळवी या महापौर पद सोडायला तयार नाहीत. आज होणाऱ्या महासभेमध्ये त्या गैरहजर राहणार आहेत. 

Feb 16, 2015, 10:46 AM IST

नवी मुंबई पालिकेत नगरसेवकांत `फ्री स्टाईल`

नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी राडा झाला. अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे समर्थक एम. के. मढवी आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे महासभाच बरखास्त करण्यात आली.

Jul 18, 2013, 08:48 AM IST