हाफकीनचा सावळा गोंधळ, एका अधिकाऱ्यावर चार विभागांची जबाबदारी
बंद पडलेल्या हाफकीन कंपनी प्रशासनाचे एकेक किस्से समोर येताय. जळगावच्या हाफकीन कंपनीमधून गेल्या काही वर्षांत निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागेवर एकाही नव्या कर्मचा-याची नियुक्ती झालेली नाही.
Aug 23, 2017, 10:49 PM IST'हाफकिन' युनिट गेल्या दीड वर्षांपासून बंद
गरिबांना परवडणाऱ्या किंमतीत औषधे निर्माण करणाऱ्या हाफकिन या कंपनीचे जळगाव एमआयडीसीमधील युनिट गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे.
Aug 22, 2017, 09:26 PM ISTजेनेरिक औषधे आता एका क्लिकवर
May 23, 2016, 01:37 PM ISTनागपुरात जेनरिक मेडिसीन स्टोअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 06:39 PM ISTमनसेनेने मुंबईत उपलब्ध केली जेनरिक औषधे
‘सत्यमेव जयते`तील आमिर खानने टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना परवडतील अशी जेनरिक औषधे असल्याचे सांगितले होते. आता हीच जेनरिक औषधे मुंबईत उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये जेनरिक औषध दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले.
Jan 15, 2013, 10:49 AM IST