get out

'चल इथून बाहेर निघ!' म्हणत कपिल देव यांनी ड्रेसिंगरुममधून केलेली दाऊदची हकालपट्टी

Kapil Dev Underworld Don Dawood Ibrahim: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा भारतीय संघाचे सदस्य असलेले दिलीप वेंगसरकर तिथेच उपस्थित होते. त्यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

Oct 21, 2023, 03:47 PM IST

टीम इंडियाचे 'हे' तीन खेळाडू वनडे सामन्यात कधीही झाले नाहीत OUT

असे काही फलंदाज आहेत ज्यांना वनडे क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज आतापर्यंत बाद करू शकलेला नाही.

Feb 4, 2022, 04:07 PM IST

मुंबई पाऊस : पश्चिम मार्गावर अडकले असाल तर...

अंधेरीतून बाहेर कसे पडाल?

Jul 3, 2018, 09:28 AM IST

हरियाणाच्या मंत्र्याने महिला एसपीला म्हटले, गेट आऊट, उत्तर मिळाले 'जाणार नाही'

हरिणायाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना एका बैठकीतून नाराज होऊन जावे लागले. कारण की, महिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांना कडक भाषेत उत्तर दिले. आरोग्य मंत्र्यांनी या महिला पोलीस अधिकाऱ्याला गेट आऊट म्हटले. त्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाणार नाही, असे स्पष्ट बजावले. 

Nov 27, 2015, 09:49 PM IST