ghar banduk biryanion sunday 1st october

'झी टॉकीज'वर रविवार १ ऑक्टोबरला पहा ''घर बंदूक बिर्याणी''

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच प्रयोगशील मेजवानी देणारे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, सैराट या सिनेमापासूनच तरुणाईला वेड लावणारा अभिनेता आकाश ठोसर आणि आपल्या रावडी थाटात खलनायक गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे असा त्रिवेणी संगम असलेला 'घर बंदूक बिर्याणी' रविवार १ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय .

Sep 30, 2023, 05:04 PM IST