gigolo

तरुणाला पैशासाठी जिगोलोचा शॉर्टकट भोवला

जिगोला होण्याच्या नादात लाखोंचा गंडा

Jan 7, 2020, 06:24 PM IST

भारतात इथं स्त्रिया उघड उघड करतात पुरुषांचा सौदा!

भारतात पुरुषांच्या शरीरविक्रीचा धंदा मोठ्या तेजीत फैलावताना दिसतोय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू यांसारख्या शहरांतील अनेक प्रमुख व्हीव्हीआयपी भागांत 'जिगोलो' या सोफिस्टिकेटेड नावाखाली हा धंदा सुरु असतो. या धंद्याला 'जिगोलो मार्केट' म्हटलं जातं. 

Jul 14, 2016, 01:33 PM IST

भेटा एक देशी जिगोलो ट्रेनरला

आपल्या कानावर, किंवा चर्चेत अनेक गोष्टी येत असतात, त्यापैकी काही विश्वास न ठेवण्यासारख्या असतात, कारण त्याविषयी आपण फक्त ऐकलेलं असतं. पण अशा गोष्टी नक्कीच नजरेआड करण्यासारख्याही नसतात, जे समाजात कुठेतरी घडतंय, त्यावर अनेक समज, गैरसमज आहेत, त्याविषयीच बोललाय एक जिगोलो.

Aug 31, 2015, 04:39 PM IST