४८ तासांत डाळीचे दर कमी करणार- गिरीष बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 02:32 PM ISTगिरीश बापट यांचा शिवसेनेला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 04:02 PM ISTमॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट
मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
Oct 21, 2015, 12:45 PM ISTमॅगी बंदी विरोधात न्यायालयात जाणार : गिरीश बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 11:01 AM ISTडाळ टंचाई : साठा करणाऱ्यांवर कडक कारवाी - बापट
Oct 21, 2015, 09:59 AM ISTऔषध दुकानांचा संप, सहभागी होणाऱ्यांवर कारवाई : राज्य शासन
देशभरातील औषध दुकाने आज बंद राहणार आहेत. कारण ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील जवळपास ८ लाख विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकरलाय. यात राज्यातील संघटनाही सहभागी होणार आहेत. मात्र, चर्चा सुरु असताना बंदमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिलाय.
Oct 14, 2015, 09:35 AM ISTपवना, इंद्रायणी, मुळानदी सुधार प्रकल्पाचा फेर प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार- बापट
पिंपरी-चिंचवड भागातील पवना, इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी उगमस्थानापासूनच या नद्यांची स्वच्छता करण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेनं पुढाकार घ्यावा. महापालिकेनं यासंबंधीचा फेर प्रस्ताव शासनाकडं सादर करावा. राज्याकडून तो तातडीनं केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली.
Sep 22, 2015, 09:49 PM IST'रात्री झोपताना तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता त्याच मीही पाहतो'
पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी विद्यार्थ्यांसमोर वादग्रस्त विधानं करून आज नवा वाद ओढवून घेतलाय.
Sep 11, 2015, 07:34 PM IST'रात्री झोपताना तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता त्याच मीही पाहतो'
'रात्री झोपताना तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता त्याच मीही पाहतो'
Sep 11, 2015, 06:25 PM ISTपुणे मेट्रोचा मार्ग मोकळा, नविन रुटसह मान्यता
पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो प्रकल्पासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्याचा प्रकल्प आधी होणार असे सांगितले जात असताना नागपूरचा प्रकल्पाला आधी मान्यता दिली गेली. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याकडे दिरंगाईबाबत बोट दाखविण्यात आले होते.
Sep 10, 2015, 12:23 PM ISTपालकमंत्र्यांच्या वाढदिवसामुळे पुण्यातील पाणीकपात लांबणीवर
पुण्यात आज पंधरा टक्के पाणीकपातीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या वाढदिवसामुळे पाणीकपातीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पाणीकपात लागू झाल्यास पुणेकरांना दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होईल.
Sep 3, 2015, 07:32 PM ISTपुणे : पाणीटंचाईविषयी गिरीश बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 09:22 AM ISTमॅगीविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 08:33 PM ISTराज्यात 2-3 हजार कोटींचा धान्याचा काळाबाजार सुरू - गिरीश बापट
राज्यात 2 ते 3 हजार कोटींचा धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनीच केलाय.
Jun 15, 2015, 07:11 PM IST