घरी पोहोचायला उशीर झाल्यानं तिनं रचलं अपहरणाचं नाट्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 11:31 PM ISTबलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 10:58 PM ISTबलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका
बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या गुप्तांगांवर वार करून मुलीने आपली सुटका करून घेतल्याची घटना मुंबईत शिवाजीनगर इथे घडलीय.
Aug 17, 2017, 10:08 PM ISTमुंबईत भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, मुलीनं दाखवलं शौर्य
घाटकोपरच्या भटवाडी विभागात पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीने अपहरणाचा प्रयत्न शौर्याने उधळून लावला.
Aug 16, 2017, 07:53 PM ISTमुंबईत भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, मुलीनं दाखवलं शौर्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 07:42 PM ISTमालाडच्या शाळेत चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
मालाड पूर्वेतील गोविंद नगर येथे पोद्दार इंटरनॅशनल शाळेत नर्सरीत शिकत असणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाने वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Aug 8, 2017, 11:12 PM ISTप्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर अत्याचार
आपल्या प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली असून पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर तिरोडा तालुक्यातील धापेवाडा या जंगल परिसरात फिरायला गेले होते.
Aug 7, 2017, 10:45 PM ISTछत्री पकडण्याच्या नादात ती नदीत पडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 08:16 PM ISTफोटो : या मुलींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली तर होईल सगळ्यांचीच सुट्टी!
सध्या इंटरनेटवर एका मुलीचे फोटो वायरल होताना दिसताय... आपल्या सुंदरतेमुळे ही मुलगी चर्चेत आलीय.
Aug 5, 2017, 08:14 PM ISTटीव्ही मालिकेत ९ वर्षाच्या मुलाचं १८ वर्षाच्या मुलीला प्रपोज
एवढंच नाही या दुपट्ट वय असलेल्यांमध्ये एवढी मैत्री होते की, तो तिला लग्नासाठी विचारणाही करतो.
Jul 20, 2017, 03:29 PM ISTतरुणीचा सेल्फीमोह नडला, १.३२ कोटींचं नुकसान
सेल्फी काढण्यासाठी ती गुडघ्यावर बसली, मात्र तिचा धक्का लागला आणि कलारचना पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पडली.
Jul 17, 2017, 07:57 PM ISTचर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड सीसीटीव्हीत कैद
मुंबई शहर पुन्हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय.
Jul 15, 2017, 03:33 PM ISTVIDEO : या तरुणीनं आपल्या डान्सनं जिंकलीत प्रेक्षकांची मनं!
सध्या इंटरनेटवर ‘तेरी खैर मंगदी’ गाण्यावर एका मुलीने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ वायरल झालाय.
Jul 14, 2017, 05:31 PM ISTशेतकरी तरुणांची लग्नही रखडली
शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब पुढे आली आहे.
Jul 13, 2017, 07:01 PM IST'ब्रेकअप साँग'वर नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ होतोय वायरल
तरुण पीढीत सध्या ब्रेकअप साँग चांगलेच वाजताना दिसतायत... त्यातही सोशल मीडियामुळे आपलं टँलेंट लोकांसमोर आणायला आणखीनच सोप्पं झालंय... त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं हे ब्रेकअप साँग लोकांसमोर येत आहेत.
Jul 5, 2017, 08:26 PM IST