girls reply

मुली या ५ कारणांमुळे मेसेजला रिप्लाय देत नाहीत

जगभरातील जवळपास सगळ्याच तरुणांना हा प्रश्न सतावत असतो की, कोणतीही मुलगी मेसेजला लगेच रिप्लाय का देत नाही. तर याची ५ कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 10, 2016, 09:20 PM IST