global recession

Narayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार

Jan 16, 2023, 07:31 PM IST

IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

Global Recession: तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी येणार धोक्यात आहे कारण  2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिस-या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.

Jan 4, 2023, 08:50 PM IST

IT कंपन्या संकटात, लाखभर नोकरकपात... आयटी कंपन्या कोणत्या संकटात ?

IT कंपन्यांवर नोकरकपातीचं संकट का आलं? येत्या काळात आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात

 

Nov 24, 2022, 07:21 PM IST

मेटामध्ये लागली नोकरी, हिमांशू गेला कॅनडाला... दोन दिवसात हातात पडलं नोकरीवरून हटवल्याचं पत्र

परदेशात नोकरी लागणं म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, पण त्याचा हा आनंद केवळ दोन दिवसच टिकला

Nov 10, 2022, 10:41 PM IST

जगावर मंदीचं सावट! हे व्यवसाय केल्यास होऊ शकते बक्कळ कमाई, जाणून घ्या कसं?

Business Ideas : जगभरात मंदीचं सावट आहे ( Global Recession ). अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमावरून कमी करत आहेत ( Job layoff) . यामध्ये जगातील दिग्ग्ज कंपन्यांचा समावेश आहे. अशा मंदीच्या काळात स्वतःचं उत्पन्नाचं साधन कसं टिकवून ठेवायचं? या काळात कोणता व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. जाणून घेऊया

Nov 10, 2022, 05:36 PM IST

जागतिक मंदीचा बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिला फटका, बांगलादेश सरकारने दिला झटका

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेही बांगलादेशमध्ये एका कार्यक्रमासाठी जाणार होती. पण तिला सरकारने झटका दिला आहे.

 

 

Oct 18, 2022, 08:06 PM IST

आर्थिक मंदीची चाहूल! दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात

जगातील दिग्गज कंपन्यांकडूनआर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे संकेत दिले जात आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

Jul 14, 2022, 03:11 PM IST

Gold Rate Today | सुवर्ण झळाली वाढली; सोन्याने तोडला वर्षाचा सर्वोच्च रेकॉर्ड

Gold Silver Rate Today |  युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेवर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 

Mar 4, 2022, 02:45 PM IST

जागतिक मंदीचा फटका बसल्याने डॉमिनोज पिझ्झा बंद होणार?

बाजारपेठ नसलेल्या आणखी काही देशांमध्येही कंपनीची आऊटलेस बंद करण्याचा विचार डॉमिनोझकडून सुरु आहे.

Oct 18, 2019, 05:20 PM IST

अरेरे... २०१९ ची अखेर पुन्हा एकदा चिंता वाढवणारी?

अनेकांना ज्याची मनापासून धास्ती वाटते ती आर्थिक मंदी पुन्हा एकदा येण्याची शक्यता एका विख्यात अर्थशास्त्रज्ञाने वर्तविली आहे.

Feb 14, 2019, 09:03 AM IST

सोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम

सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.

Nov 28, 2013, 10:22 AM IST