हवामान बदल अभ्यास, पॅरिसमध्ये भारतासह १७५ देशांचा ऐतिहासिक करार
हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.
Apr 23, 2016, 07:12 PM ISTपॅरीस समिटमध्ये ओबामानी व्यक्त केला भीती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 10:55 AM ISTग्लोबल वाॅर्मिंग बाबतची माहिती
Nov 30, 2015, 06:02 PM ISTअभिजीत घोरपडे ग्लोबल वाॅर्मिंग विषयी बोलताना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2015, 06:01 PM ISTअंटार्टिकामध्ये बर्फ वितळणं झालं कमी, नासाचा रिपोर्ट
ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.
Nov 3, 2015, 04:44 PM ISTठाणे : आठ महिने, ११ देश, १७००० किमी सायकलवरून प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:18 AM ISTझी स्पेशल : महासंकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 11:20 AM ISTउन्हाचा ताप, म्हणून मनुष्यवस्तीत साप
वाढत्या तापमानामुळे माणसाबरोबर प्राणीही अस्वस्थ होऊ लागले आहेत. गोव्यात एका आठवड्यात दोन किंग कोब्रा जातीचे नाग मनुष्यवस्तीजवळ आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल १३ फूट लांबीचे हे नाग होते.
Apr 14, 2012, 04:42 PM ISTग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबई धोक्यात
बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसण्याची शक्यता आयपीसीसीनं व्यक्त केलीय. मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाबाबत प्रशासनाची दुटप्पी भूमिकाच याला कारणीभूत ठरली आहे.
Mar 31, 2012, 09:26 PM ISTवाढतं तापमान कमी करतंय उंची
ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.
Feb 27, 2012, 11:39 AM IST