global warming

हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी

हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

Dec 24, 2024, 01:50 PM IST

1682044760 कोटी रुपयांच्या हिऱ्यांची पावडर करुन पृथ्वीच्या वातावरणात सोडण्याचा मास्टर प्लॅन! कारण...

Diamond Dust Into Earth Atmosphere Know Why: जगभरातील वेगवेगळ्या संस्थांमधील संशोधकांनी एकत्र येऊन अभ्यास केल्यानंतर ते या फारच आगळ्यावेगळ्या निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत. मात्र यामागील कारण काय आहे जाणून घेऊयात...

Oct 27, 2024, 05:05 PM IST

Climate Crisis: पृथ्वी धोकादायक टप्प्यात, ग्लोबल वॉर्मिंगची शेवटची वॉर्निंग! नव्या रिपोर्टमध्ये थरकाप उडवणारा दावा

Hottest Year 2024: . 'बायोसायन्स पत्रिका' मध्ये प्रकाशित नव्या रिपोर्टमध्ये पृथ्वीवरील हवामानासंदर्भात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 

Oct 10, 2024, 05:06 PM IST

पृथ्वीला असलेला सर्वात मोठा धोका 2045 नंतर टळणार; ग्लोबल वार्मिंगवर निसर्गानेच काढला जबरदस्त तोडगा

निसर्गानेच ग्लोबल वार्मिंगवर तोडगा काढला आहे. ओझोनचा थर आपो-आप बरा होत आहे. 

 

Oct 8, 2024, 08:51 PM IST

समुद्रात गायब होऊ शकतात 'हे' देश; एक तर आहे भारताचा शेजारी

Climate Change Sea Level: समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अनेक संशोधनातून हे समोर आलं आहे. त्यामुळं काही देशांना धोक्याचा इशारा 

Oct 3, 2024, 12:04 PM IST

Om Parvat Without Snow: देवभूमीत चाललंय काय! ओम पर्वतावरील बर्फ वितळला, OM ची आकृती गायब

OM Parvat: ओम पर्वतावरील बर्फ गायब झाला आहे. वाढत्या तापमानामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. 

Aug 27, 2024, 08:16 AM IST

Mumbai Under Water: दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार! तज्ज्ञांनी कारणही सांगितलं; 2040 पर्यंत...

Mumbai Sea Level Rise: ग्लॉबल वार्मिंगचा फटका मुंबईलादेखील बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 

 

Aug 2, 2024, 09:41 AM IST

अवकाळी पाऊस का पडतो?

Unseasonal Rains:मुंबईवर सध्या अवकाळी पाऊस कोसळलाय. दरवर्षी जून महिन्यात येणारा पाऊस आता मे महिन्यात आलाय.त्यामुळे अवकाळी पाऊस का कोसळतो? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अवकाळी पावसाचा परिणाम केवळ कृषी क्षेत्रावर होतो. तसेच अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांवरही होतो.हवामानातील बदलामुळे अप्रत्याशित हवामानाचा परिणाम होऊन अवकाळी पाऊस कोसळतो. 

May 13, 2024, 05:40 PM IST

बंगालच्या उपसागरात दडलंय जगावरील संकट थोपवून धरण्याचं रहस्य; IIT मद्रासच्या संशोधनाला यश

Climate Change :IIT मद्रासच्या एका संशोधनामुळं टळणार जगावरचं संकट? भारावणारं रहस्य जगासमोर.... आता त्याची नेमकी मदत कशी होणार? पाहा... 

 

May 6, 2024, 01:19 PM IST

2050 पर्यंत पाण्याखाली जाणार भारतातील 'हे' प्रमुख भाग?

Climate Change India: 2050 पर्यंत मुंबईतील साधारण 998 इमारती आणि 24 किमी रस्ता वाढत्या जलस्तरामुळे प्रभावित होईल. याच कारणामुळे 2050 पर्यंत चेन्नईत 55, कोच्चीमध्ये साधारण 464 इमारतींचं नुकसान होईल. तिरुवअनंतपुरममध्ये 387 इमारती, विशाखापट्टणमध्ये साधारण 206 घरे आणि 9 किमीचा रस्ता बुडण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत भारताच्या चारही बाजुला समुद्राच्या पाण्याचा जलस्तर वाढण्याचा धोका आहे. या सर्व घटनांमागे जलवायू परिवर्तन हे कारण आहे.

May 5, 2024, 12:14 PM IST

पृथ्वीचा वेग मंदावतोय? संपूर्ण जीवसृष्टीला संकटात टाकणारी 'वेळ' नजीक

Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असून, आता या जीवसृष्टीला आधार देणारी पृथ्वीही  संकटात आल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

Apr 4, 2024, 11:58 AM IST

चिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार...

World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय... असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे. 

 

Mar 7, 2024, 04:49 PM IST

चिंता वाढवणारी बातमी; मार्च महिन्यातच तापमान 40 अंशांचा आकडा गाठणार?

Global Warming Latest News: यंदाच्या वर्षी अपेक्षित थंडी पडलेली नाही. परिणामी आता ही थंडी आवरता पाय घेतानासुद्धा हवामानातील एक मोठा बदल सर्वांनाच चिंतेत टाकून जाताना दिसत आहे. 

Feb 5, 2024, 11:41 AM IST

पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?

Ghost Towns : एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी शांतता सुरुवातीला हवीहविशी वाटते तिच शांतता एका क्षणानंतर मात्र अंगावर येते. 

 

Jan 18, 2024, 03:28 PM IST