Goa निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस याचं भाजपचे 106 आमदार उद्या असं करणार जंगी स्वागत
गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election) मिळवलेल्या यशानंतर उद्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मुंबईत जोरदार स्वागत केलं जाणार आहे.
Mar 10, 2022, 06:43 PM IST