goa election result 2022 0

लढाई संपलेली नाही, विजयाचे अर्जीण होऊ देऊ नका - संजय राऊत

Sanjay Raut on Assembly election results : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. 

Mar 10, 2022, 02:43 PM IST

Goa Elections Results : गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा भाजप करणार

Goa Elections Result 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीत कोणाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. त्यामुळे येथे त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Mar 10, 2022, 12:41 PM IST

Goa Election Results : गोव्यात उत्पल पर्रिकर यांचा पराभव, 800 मतांनी जागा गमावली

Goa Election Results : दिवंगत  माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर ( Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  

Mar 10, 2022, 11:57 AM IST