goa tour

महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवर कॅसिनोला परवानगी द्या; मनसेची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी

महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोला परवानगी देण्याची मागणी मनसेने केलेय.

Nov 8, 2022, 11:50 PM IST

सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप

'चला हवा येऊ द्या' यातील थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कमधील चर्चेत सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी  याने स्वप्निल जोशी यांच्यावर केले गंभीर आरोप केलेत. 

May 26, 2016, 10:04 PM IST

संपूर्ण एपिसोड : चला हवा येऊ द्या, बारामती

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम शरद पवार यांच्या बारामतीत रंगला. 

Apr 5, 2016, 10:58 PM IST

भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?

 भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो  CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे. 

Mar 28, 2016, 08:57 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त

 झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे... 

Mar 28, 2016, 08:05 PM IST

भाऊला पाहून जॉन हसूनहसून झाला वेडापिसा...

 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी धूम १,२,३ चे व्हिलन एकाच वेळी आले होते. त्यामुळे त्यांनी जी धमाल केली ती पाहून बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम हसून हसून वेडापिसा झाला. 

Mar 17, 2016, 10:28 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये जॉन इब्राहिमचा लईभारी डायलॉग

 झी मराठी कार्यक्रमाची भूरळ आता हिंदी चित्रपटांनी पडली आहे.  नीरजानंतर आता रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम चला हवा येऊ द्या च्या मंचावर आला होता. 

Mar 17, 2016, 09:43 PM IST

भाऊ कदमची पहिल्यांदा अँकरिंग

 एखाद्या पुरस्कार सोहळ्याची हास्य कलाकार भाऊ उर्फ भालचंद्र कदम याने पहिल्यांदा अँकरिंग केली. भाऊ कदम यावेळी एलिअन झाला होता.

Mar 12, 2016, 06:20 PM IST

झी चित्र गौरव पुरस्कारांची संपूर्ण यादी...

झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कारांमध्ये यंदा कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने बाजी मारली आहे. एकूण चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर कट्यारचीच छाप होती. 

Mar 12, 2016, 04:57 PM IST

भाऊ कदम बद्दल माहित नसलेल्या पाच गोष्टी

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणा-या साध्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोटधरुन हसायला भाग पाडले आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने. 

Mar 3, 2016, 08:21 PM IST

'चला हवा येऊ द्या' सिडनीमध्ये पुरस्कार

सिडनीमध्ये सध्या 'माई' पुरस्कारांची धूम आहे. झी मराठीवरील सर्वांचा आवडता कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' याला दादा कोंडके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Mar 2, 2016, 04:05 PM IST

चला हवा येऊ द्या : कुशल आणि भाऊ बनले CID तील प्रद्युमन आणि दया

गोवा येथे झालेल्या चला हवा येऊ द्याच्या विशेष कार्यक्रमात CID तील प्रद्युमन आणि दया आले होते.

Jan 15, 2016, 07:30 PM IST

भाऊ कदम आणि सागर कारंडे झाले जय-वीरू

'चला हवा येऊ द्या' ची महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातही गेली आहे. गोव्यात झालेल्या या शोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 

Jan 15, 2016, 05:49 PM IST