goa tourist

गोव्याला जायचा बेत आखताय, सरकारने पर्यटकांना दिली Good News, लगेच जाणून घ्या

Night Bus Service in Goa: जीवाची मौज करायला अनेक पर्यटन गोव्यात दाखल होतात. आता नुकताच मे महिना सुरू झाला आहे. अशावेळी आपोआप पर्यटकांची पावलं गोव्याकडे वळतात. पर्यटकांच्या हितासाठी गोवा सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. 

May 19, 2023, 12:38 PM IST

गोव्यात जाताय, आजपासून मोजा जादा पैसे

गोव्यात मौजमजा करायला किंवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गोवा सरकारने आजपासून राज्यात येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर १०० रूपयांपासून सुरू होणार आहे.

Apr 15, 2013, 07:13 AM IST

चला गोव्याला जाऊय़ा...

वाढता उकाडा त्यातच जोडून आलेल्या सुट्ट्यांची संधी साधत देशभरातले लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळं यंदाच्या हंगामात पर्यटकांची उच्चांकी संख्या झाली आहे.

Apr 29, 2012, 05:53 PM IST