goair

कोरोनाचा फटका : GoAir कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

आणीबाणीच्या काळात आर्थीक मंदी देखील भासत आहे.  

Mar 25, 2020, 07:58 PM IST

'गो एअर' विमान कंपनीची प्रवाशांसाठी खास 'रिपब्लिक डे ऑफर'

'गो एअर' या विमान कंपनीची प्रवाशांसाठी खास 'रिपब्लिक डे ऑफर' 

Jan 25, 2019, 05:18 PM IST

टेकऑफ होताच फेल झाले विमानाचे इंजिन

लेहमध्ये शनिवारी मोठा विमान अपघात होता होता टळला. मिळालेल्या माहितीनुसार, गोएअरचे विमान टेकऑफ होताच विमानाचे इंजिन फेल झाले ज्यामुळे विमानाची इर्मजन्सी लँडिंग करावे लागले.

Feb 24, 2018, 11:44 AM IST

GoAir ची 'प्रजासत्ताक स्पेशल' ऑफर... केवळ ७२६ रुपयांत विमानप्रवास

स्वस्त दरांमध्ये विमानप्रवास घडवून आणणाऱ्या गो एअर एअरलाईननं प्रजासत्ताक स्पेशल ऑफर  जाहीर केलीय. 

Jan 24, 2018, 02:47 PM IST

अवघ्या ३१२ रूपयांमध्ये 'गो एअर' सोबत करा विमानप्रवास

सुट्ट्यांच्या काळ सुरू होतोय. अवघ्या दीड महिन्यात २०१८ सुरू होईल. मग नववर्षाचं सेलिब्रेशन आणि तुमचा सुट्ट्यांच्या प्लॅन बनवत असाल तर 'गो एअर' ची खास ऑफर तुमच्यासाठी आहे.

Nov 25, 2017, 09:03 AM IST

'GoAir'चा मोठा धमाका, अवघ्या ९९९मध्ये प्रवास!

विमान प्रवासाच्या दरात कपात करण्याचा नवा ट्रेंडच सुरू झालाय. यातच भर टाकत आता गो एअर या विमान कंपनीनं आज काही कालावधीसाठी नवी योजना सुरू केलीय. ज्यात कंपनीच्या नेटवर्कमध्ये एका बाजूनं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ९९९ रुपये भाडं ठेवलंय.

Mar 22, 2015, 05:00 PM IST

स्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास

आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय. 

Sep 7, 2014, 10:13 AM IST

महिला दिन: जेट आणि एअर इंडियाची विशेष ऑफर

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भारतीय विमान कंपनींनी महिलांसाठी विशेष ऑफर ठेवल्या आहेत. महिलांसाठी जेट एअरवेजनं विमान प्रवासाच्या तिकीटावर सूट दिलीय. तर गोएअरनं कमीतकमी भाड्यामध्ये बिझनेस क्लासनं प्रवास करण्यासाठी महिलांना मुभा दिलीय.

Mar 7, 2014, 10:07 PM IST

विमानाने उडा.... ५० टक्के भाडे कमी झाले हो...

विमान प्रवासासाठी भरमसाठ भाडे देणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विमानाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर एअर इंडियासह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या विमान भाड्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यत कपात केली आहे.

Jan 22, 2014, 04:48 PM IST