goat

बकरीने दिला माणसासारखा चेहरा असणाऱ्या बाळांना जन्म, पण 5 मिनिटातच मृत्यू; फोटो पाहून सगळे हैराण

पशुपालन करणाऱ्या कमलेश दोहरे यांच्या बकरीने मंगळवारी दोन बाळांना जन्म दिला होता. हे कोकरु प्रसूतीकाळ पूर्ण होण्याआधीच जन्माला आल्याचं दिसत होतं. दरम्यान, त्यांच्या चेहऱ्याचा आकार हा माणसाच्या बाळाप्रमाणे होता. 

 

Nov 22, 2023, 03:59 PM IST

बकऱ्यासाठी मेंढपाळाने तब्बल 1 कोटी रुपये नाकारले; कारण विचारलं तर म्हणतो "त्याच्या शरिरावर..."

Viral News: गेल्या वर्षी जन्माला आलेल्या कोकरुसाठी लोक तब्बल 1 कोटी रुपये देत असतानाही मेंढपाळाने नाकारले. आपण हे कोकरु अजिबात विकणार नसल्याचं त्याने ठरवलं आहे. यामागील कारणाचाही उलगडा त्याने केला आहे. 

 

Jun 30, 2023, 05:50 PM IST

अंगावर नैसर्गिकरित्या अल्लाह आणि मोहम्मद, अंबरनाथमधील सव्वा कोटींच्या बोकडाचा मृत्यू

Ambernath Goat Price Rs 1.25 Crore Died: अंगावर नैसर्गिकरित्या अल्लाह आणि मोहम्मद असे शब्द असलेल्या बोकडाचा मृत्यू झाला आहे. आजारपणामुळं या बोकडावर मृत्यू ओढावला आहे. या घटनेने बोकडाच्या मालकाला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 20, 2023, 11:50 AM IST

Frozen Sperm च्या मदतीने Pregnant झाली शेळी, शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश

Science News: विज्ञानाने पुन्हा एकदा चमत्कार घडवलाय. त्यामुळे शेळीपालन क्षेत्रात क्रांती होण्यास मदत होणार आहे. Frozen Sperm च्या मदतीने शेळी गर्भवती राहिली आहे.

Dec 11, 2022, 11:40 AM IST

मर्सिडीजपेक्षा महागडा बकरा; सांगलीत बकऱ्याची किंमत चक्क 74 लाख

मर्सिडीसपेक्षा जास्त किंमत या बकऱ्यांची आहे. सांगलीच्या आटपाडीचं ग्रामदैवत उतवेश्वर देवस्थानाची यात्रा आहे.

Nov 9, 2022, 11:30 PM IST
Baby goat swallowed by a python, watch the thrilling video PT30S

पत्रकाराच्या प्रश्नावर निशब्द झाला Virat kohli, दिलं असं रिएक्शन की...

त्याचे चाहते आता 71 व्या शतकाची गेल्या 2 वर्षांपासून वाट पाहतायत.

Aug 12, 2022, 08:56 AM IST

या देशात विकली गेली जगातील सर्वात महागडी बकरी, किंमत ऐकूण हैराण व्हाल

पश्चिम न्यू साउथ वेल्समधील कोबर या शहरामध्ये बकरे लिलावासाठी ठेवण्यात आले होते. 

Nov 26, 2021, 03:46 PM IST

बकरीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो? बघा डॉक्टरांचं काय म्हणणं आहे!

जेव्हा डेंग्यूचे रुग्ण वाढतात तेव्हा बकरीच्या दुधाची मागणी लक्षणीय वाढते.

Oct 27, 2021, 11:25 AM IST

सांगलीतल्या १६ लाखांच्या बोकडाची चोरी

आलिशान गाडीतून बोकडाची चोरी 

Dec 27, 2020, 11:10 AM IST
 Mumbai Deonar Goat Hers Farm Owner On Bakri Eid Celebration PT2M13S

मुंबई | यंदाच्या बकरी ईदवर कोरोनाचं सावट

Mumbai Deonar Goat Hers Farm Owner On Bakri Eid Celebration

Jul 22, 2020, 11:30 PM IST
Indapur Goat Pailwan 125 Kg PT2M32S

इंदापूर | सव्वाशे किलोचा पैलवान बोकड

इंदापूर | सव्वाशे किलोचा पैलवान बोकड

Jan 24, 2020, 06:05 PM IST