god amun egypt

सोने, चांदी अन् बरंच काही...; समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन मंदिरात सापडला मौल्यवान खजिना

Treasure found at Egypts Coast: इजिप्तमध्ये मौल्यवान खजिना सापडल्याची माहिती समोर येतेय. यूरोपियन इंस्टीट्यूट फॉर अंडरवाटर आर्कियोलॉजीने याबाबत माहिती दिली आहे.

Sep 21, 2023, 10:59 AM IST