goddess

Astro Tips: डिसेंबर महिन्यात 'हे' उपाय केल्याने माता लक्ष्मीची होईल कृपा...

डिसेंबर महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जात. असं म्हटलं जात कि, पिंपळ वृक्षात भगवान विष्णू वास करतात

Dec 4, 2022, 04:49 PM IST

देवाची पूजा करताना 'या' महत्वाच्या गोष्टी सर्वांनाच माहित असाव्यात, त्या जाणून घ्या

देवाला काहीही अर्पण करताना नियमांचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे देवाची पुजा करताना थोडं सांभाळूनच.

Jul 14, 2022, 03:13 PM IST

तिजोरी अथवा लॉकरमध्ये ठेवा 5 गोष्टी, सदा राहिल लक्ष्मीचा वास

पैशाची कमतरता दूर करण्यासाठी ठरतील महत्वाच्या 

Jan 5, 2022, 06:30 AM IST

अंबाजी मातेचं चमत्कारी मंदिर | डोळ्यांवर पट्टी बांधून पुजारी करतात पूजा

 या मंदिरात देवीची कोणतही मूर्ती नाही. तरीदेखील पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून पूजा करतात. 

Apr 17, 2021, 11:05 AM IST

....इतक्या तासांच्या मेहनतीनंतर तेजस्विनीने साकारल्या नवदुर्गा

या फोटोशूटमागे काही खास कारणंही होती 

Oct 8, 2019, 12:32 PM IST

'जरीमरी आई'च्या रुपात तेजस्विनीचा सवाल

....पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही.

Oct 1, 2019, 12:47 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई रुपातील अभिनेत्रीचा साज

अंबाबाईपुढेही प्रश्न, म्हणाली 'पण मी अवतरणार तरी कशी ?'

Sep 30, 2019, 11:41 AM IST

आषाढी यात्रा काळात विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे उत्पन्न वाढले

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिलीय.

Jul 30, 2018, 01:08 PM IST

सीतेला 'टेस्ट ट्युब बेबी' म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला कोर्टात खेचलं!

यामध्ये, शर्मा यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नादात असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. 

Jun 2, 2018, 11:24 PM IST

अरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ)

भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.

Nov 13, 2017, 06:00 PM IST

असे सिनेमा ज्यामध्ये भक्तांच्या हाकेला धावली माता

नवरात्रीच्या या शुभदिनी आपण अशा सिनेमांची एक सफर करु.

Sep 24, 2017, 08:11 PM IST

देवीच्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला..

नाशिकच्या सतीमाता मंदिरातल्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात वडांगळी गावात हे मंदिर आहे.

Oct 3, 2013, 09:34 PM IST