45 मिनिटांचे अंतर 15 मिनिटांत पार करता येणार; मुंबईतील 'हा' महत्त्वाचा पूल होतोय खुला
Gokhale Bridge Barfiwala Flyover: बर्फिवला गोखले उड्डाणपूल जोडणी यशस्वी झाली आहे. येत्या १ जुलै पासून पुलावरील वाहतूक खुली करण्याच मुंबई महानगरपालिकेचे नियोजन सुरू आहे.
Jun 20, 2024, 11:05 AM ISTगोखले आणि बर्फीवाला पूल जोडणे अशक्य, तरी पालिकेने तोडगा काढला पण खर्च येणार 100 कोटी
Barfiwala Flyover-Gokhale Bridge Connection: अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Mar 6, 2024, 03:01 PM IST