gold ornament

जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदीला मोठा प्रतिसाद

जीएसटी कायद्यांतर्गत केंद्र सरकारने दोन लाखाच्या आत सोने खरेदीवरील पॅन कार्डची सक्ती हटवलीय. यामुळे जळगावातील सराफ बाजारात गेल्या दोन दिवसांत सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा सराफांनी केलाय. 

Oct 10, 2017, 08:12 PM IST