gold price forecast

धनत्रयोदशीच्या आधीच सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचा दर पाहून ग्राहकांना दिलासा

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्या-चांदीच्या दरात किती घट झाली आहे. 

Oct 28, 2024, 11:05 AM IST

धनत्रयोदशीला उरले फक्त 4 दिवस, आज सोनं स्वस्त की महाग? वाचा 18, 22, 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात घट झाली की वधारलं, हे जाणून घ्या. 

Oct 25, 2024, 11:59 AM IST

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासा

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोनं स्वस्त झालं आहे. 

Oct 24, 2024, 10:51 AM IST

सोन्याने गाठला उच्चांकी दर, आजवर सोनं इतकं महाग कधीच झालं नव्हतं, 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दराने आज उच्चांक गाठला आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या

Oct 23, 2024, 12:06 PM IST

दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जाणून घेऊया आजचे दर 

Oct 22, 2024, 10:54 AM IST

धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर, चांदीही वधारली; 18, 22, 24 कॅरेटचे दर वाचा

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिवाळीच्या आधीच दागिने घेणे महागले

Oct 21, 2024, 11:35 AM IST

सोन्याच्या दरात आत्तापर्यंतची उच्चांकी दरवाढ, एक तोळा सोन्याची किंमत जाणून घ्या!

Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोन्याची मागणी वाढली आहे. काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या 

 

Oct 19, 2024, 12:36 PM IST

ऐन सणासुदीत सोन्याचे दर पुन्हा वाढले, आज 24 कॅरेटचा भाव किती?

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घेऊया आज काय आहेत दर 

Oct 16, 2024, 12:24 PM IST

उच्चांकी दरवाढीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहक खुश

Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 

Oct 15, 2024, 12:35 PM IST

दसरा होताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे 24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया. 

Oct 14, 2024, 11:14 AM IST

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचे दर पुन्हा वाढले; वाचा आजचे 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोनं वायदे बाजारात आज पुन्हा एकदा महागले आहे. जाणून घेऊया दर 

Oct 11, 2024, 11:59 AM IST

खुशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, पाहा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे.  जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव... 

Jan 24, 2024, 10:28 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा सोन्याचा आजचा दर

Gold Silver Price today : सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली.

 

Jan 10, 2024, 10:47 AM IST

दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

Nov 7, 2023, 10:58 AM IST

इस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Gold Silver Price: भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे.

Oct 30, 2023, 02:08 PM IST