gold price today 22k mumbai

Gold Price Today: सोन्याचे दर कडाडले! जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार

Gold Price Today 16th May 2023: ऐन लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव कडाडले (Gold Price Hike) असून तुम्हाला आता सोन्याच्या दरासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया की तुमच्या शहरातील दर किती?

May 16, 2023, 11:55 AM IST