gold silver rate today

सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा आजचा दर किती?

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ-उतार झाल्याची पाहायला मिळत आहे. तुम्ही जर शुभमुहर्तावर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर एकदा नक्की तपासा... 

Feb 3, 2024, 10:18 AM IST

अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. 

Feb 1, 2024, 10:27 AM IST

लग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या

Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.

Dec 4, 2023, 09:55 AM IST

दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

Nov 7, 2023, 10:58 AM IST

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी; पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव!

Gold Price Rate Today 18th July 2023: सोन्याचे भाव तोंडावर आपटले असून चांदीचे भावही खाली घसरत आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते.

Jul 18, 2023, 09:15 AM IST

Today Gold Rate : ही संधी सोडू नका! सोने-चांदीच्या खरेदीवर होईल 'इतकी' बचत

Gold Silve Rate Today in Marathi: भारतामध्ये आज सोन्याच्या दरांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. तुम्ही जर आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा... 

Jun 30, 2023, 10:55 AM IST

स्वस्तात सोने खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे आणि कशी कराल गुंतवणूक?

Today Gold Silver Rate: तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सार्वभौम सोन्याच्या नाण्यांची पहिली मालिका लवकरच जारी केली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सार्वभौम सुवर्ण रोखे 2023-24 किंवा आर्थिक वर्षात जारी केले जातील. सार्वभौम सोन्याच्या नाण्यांच्या ऑनलाइन खरेदीदारांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देखील मिळेल. 

Jun 20, 2023, 11:07 AM IST

ग्राहकांसाठी गुड न्यूज! सोने-चांदीच्या दरात झाले बदल, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price on 19 June 2023 : सोने हे जगभरातील विशेषत: भारतात सर्वात लोकप्रिय गुंतवणूकांपैकी एक आहे. इतर आर्थिक मालमत्तेप्रमाणे सोन्याच्या किंमतीतही चढ-उतार होत असतात.

Jun 19, 2023, 10:15 AM IST

सोने एवढे महाग का असतं? कधी विचार केलाय का? जाणून घ्या आजचे दर

देशात गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून येत आहेत. मे महिन्यापासून दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. सध्या सोने हे 60 हजारांच्या वर गेलयं आहे. सोने कितीही महाग झाले असले तरी त्याची क्रेझ काही कमी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे आजचे दर.. 

Jun 18, 2023, 10:33 AM IST

सोने दरात वाढ, चांदीही महागली, खरेदीपूर्वी आजचा भाव तपासा

Gold-Silver Price today : देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे.  काही शहरात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसून येत आहे. 

Jun 16, 2023, 11:22 AM IST

ग्राहकांनो! सोने-चांदी खरेदीची ही संधी सोडू नका, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीसाठी सध्या चांगली संधी असून फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान नवा विक्रम करणाऱ्या सोन्याने सध्या नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सोन्या आणि चांदीच्या दरवाढीला सध्या ब्रेक लागला असून तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करु शकतात.

Jun 15, 2023, 12:07 PM IST

Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! पाहा किती रुपयांनी स्वस्त झालं सोने-चांदी...

Gold Silver Price Today : देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत दिसून येत आहे.  विविध कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमती वाढतात. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त आहेत. त्यामुळेच देशातील बाजारभावात तफावत आहे. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर...

Jun 14, 2023, 10:56 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, खरेदीची हीच संधी, पाहा आजचा दर

Gold Silver Rate Today : सध्या राज्यात लग्नसराईची धामधूम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची जोरदार मागणी असते. तसेच सोन्या-चांदीच्या दराच्या दरवाढीलाही ब्रेक लागला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत उलथापालथ होताना दिसत आहे. 

Jun 8, 2023, 11:23 AM IST

ग्राहकांनो चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण झाली असून ग्राहकांना सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कालच्या तुलनेत आज सोने आणि चांदी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Jun 7, 2023, 10:49 AM IST

Gold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता...

Gold Silve Price : तुम्ही जर सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरांनी 60 हजारांपेक्षा खाली घसरगुंडी मारली आहे. 

Jun 6, 2023, 10:51 AM IST