सोने एवढे महाग का असतं? कधी विचार केलाय का? जाणून घ्या आजचे दर

देशात गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून येत आहेत. मे महिन्यापासून दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. सध्या सोने हे 60 हजारांच्या वर गेलयं आहे. सोने कितीही महाग झाले असले तरी त्याची क्रेझ काही कमी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे आजचे दर.. 

Jun 18, 2023, 10:33 AM IST

Gold Silver Price Today : देशात गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून येत आहेत. मे महिन्यापासून दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. सध्या सोने हे 60 हजारांच्या वर गेलयं आहे. सोने कितीही महाग झाले असले तरी त्याची क्रेझ काही कमी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे आजचे दर.. 

 

1/8

Gold Silver Price

सोने हा जगातील सर्वाधिक पसंतीच्या धातंपैकी एक आहे. परंतु ते खूप महागे आहेत. कारण सोन्याच्या किंमतीमागे अनेक कारणे आहेत. 

2/8

Gold Silver Price

दुर्मिळ किंवा निसर्गात कमी प्रमाणात आढणाऱ्या गोष्टी बहुतेक महाग असतात. सोने हे देखील एक अतिशय उपयुक्त धातू आहे. तसेच ते निसर्गातही फार कमी प्रमाणात आढळते. पण त्याची मागणी जगभरात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते खूप महाग आहे. 

3/8

Gold Silver Price

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 59,380 रुपये असून पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 59,370 रुपये वर बंद झाली होती.   

4/8

Gold Silver Price

तर सराफा बाजार आज चांदी 72,910 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 72,900 रुपये प्रति किलो होता. 

5/8

Gold Silver Price

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,432 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,380 प्रति 10 ग्रॅम आहे.  

6/8

Gold Silver Price

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,432 रुपये असेल आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,380 रुपये आहे.   

7/8

Gold Silver Price

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,432 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,380 रुपये आहे.   

8/8

Gold Silver Price

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,432 रुपये आणि 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा दर 59,380 रुपये आहे.