goldman dattatray fughe

दगडानं ठेचून पुण्याच्या 'गोल्डमॅन' दत्तात्रय फुगेंची हत्या, चार जणांना अटक

संपूर्ण सोन्याच्या शर्टामुळे गोल्डमॅन अशी ओळख मिळवलेल्या दत्तात्रय फुगे यांची हत्या करण्यात आलीये. रात्री साडेअकराच्या सुमारास दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे. 

Jul 15, 2016, 07:45 AM IST