Disha Patani Home Aniruddhacharya Premanand Maharaj Comment: या हल्ल्यानंतर जबाबदारी स्वीकारताना दोन हिंदू संताचा उल्लेख करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार झाला आहे. या सगळ्याचा संबंध थेट सलमान खानशी आहे. काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मानंतर आता प्रसिद्ध गायक आणि रॅपरच्या नाईट क्लबवर हल्ला. दिल्ली पोलिसांकडून आरोपीला अटक.
Salim Khan Gets Threat: सलमान खान मुंबईत नसताना त्याचे वडील सलीम खान यांना लॉरेन्स बिश्नोईनं दिली धमकी..
Salman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Goldy Brar Death In America : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय झालं?
Salman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. पुढील तपास सुरु असतानाच आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sidhu Moosewala Murder Goldy Brar: सध्या कॅनडामध्ये असलेल्या या गँगस्टरने सिद्धू मुसेवालाची हत्या का केली यासंदर्भातील खुलासा करतानाच सलमानला ठार मारण्याचीही धमकी दिली आहे.
Salman Khan's lawyer receives death threat This gang :अभिनेता सलमान खान याच्या वकिलाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मूसेवालावर 6 शूटर्सनी गोळ्या झाडल्या, गुजरातमधील मुंद्रा इथून दोन जणांसह 3 अटकेत
थारमधून मूसेवालाची "LAST RIDE" 295 गाण्यातील तारीख ठरली आयुष्यातली शेवटची....
प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालासोबत नेमकं काय घडलं? हत्येआधी काही मिनिटांपूर्वीचा CCTV व्हिडीओ