good digestion tips

ऋजुता दिवेकरने सांगितलं पचनक्रिया सुधारण्याचे 5 सिक्रेट, पोट 2 मिनिटांत होईल साफ

Rujuta Diwekar Tips : आताच्या जीवनशैलीचा खूप मोठा परिणाम पचनक्रियेवर होतो. ताण-तणाव आणि जंकफूडमुळे अनेकांना पोटाच्या समस्या जाणवतात. अशावेळी ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास घरगुती टिप्स. 

Jan 24, 2024, 07:40 AM IST