good luck signs

सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी पाहणे अशुभ

Morning Astro Tips: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी पाहणे अशुभ. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर काही गोष्टी पाहणं अशुभ मानलं जात. असे म्हणतात झोपेतून उठल्यावर काही गोष्टी पाहणे हे माणसाच्या विनाशाचे लक्षण आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या नजरेसदेखील या गोष्टी येत असतील तर सावध व्हा. याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

 

Jul 17, 2024, 10:43 AM IST

हातावरच्या रेषांमध्ये असं चिन्ह दिसतयं का? शुभ, अशुभ काय आहेत याचे संकेत

हातवरील रेषांमध्ये दडलेले वेगवेगळे आकार वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात. जाणून घ्या अशाच एका विशिष्ट चिन्हाचे संकेत.

Jun 10, 2023, 09:27 PM IST

Good Luck Signs on Body Parts : तरूणांनो 'या' तरूणींशी लग्न करा, खुप भाग्यवान असतात

Good Luck Signs on Body Parts : शरीरावर 'ही' 5 चिन्ह असलेल्या तरूणी तरूणांना बनवतात लखपती 

Nov 19, 2022, 08:25 PM IST

चांगले दिवस येण्याआधीच अशी चिन्हे दिसू लागतात, ज्यामुळे रातोरात बदलते नशीब!

जर वेळ चांगली असेल तर माणूस मोठ्या संकटातूनही सहज बाहेर पडू शकतो. त्याच वेळी, वाईट काळात एक लहान समस्या देखील मोठे नुकसान करू शकते.

Jun 26, 2022, 07:06 PM IST