Badlapur Case:तुमच्या मुलासोबत काही वाईट घडलं तर काय कराल? एक्सपर्टकडून जाणून घ्या
School Child Protection Policy: मुलांचा संपर्क शाळा, संस्था, हॉस्पीटलमध्ये येतो. तिथे कायदे आणि बालसंरक्षण धोरणाची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे.
Aug 20, 2024, 04:06 PM ISTParenting Tips : विद्यार्थी विनयभंग प्रकरणानंतर पालक आणखी सतर्क; मुलांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? पाहा तज्ज्ञांचं मत
Good Touch Bad Touch : लहान कोवळ्या वयात मुलांना विनयभंगासारख्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं असल्याच्या घटना समोर येतात. अशावेळी त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि लहान वयातच त्यांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? यावर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांच्या पालकांना खास टिप्स.
Feb 22, 2024, 09:52 AM ISTParenting Tips : संकोच नको, शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच मुलांना शिकवा गुड टच, बॅड टच!
Good Touch Bad Touch : मुलगा असो वा मुलगी लहानपणापासून त्यांना काही गोष्टी पालकांनी शिकविणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांना कोणत्या वयापासून पालकांनी गुड टच, बॅड टचची माहिती द्यावी.
Feb 8, 2024, 06:30 PM ISTViral Video: गुड टच, बॅड टच म्हणजे काय असतं? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून खूप काही शिकाल!
School Teacher Viral Video: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका शाळकरी मुलांना आणि मुलींना गुड टच (Good touch) आणि बॅड टचचे (Bad Touch) धडे शिकवताना दिसत आहे.
Aug 10, 2023, 09:16 PM ISTशाळेत 'गुड टच-बॅड टच' शिकवल्यानंतर आरोपी जेरबंद
शाळेत मुलांना शिकवलं आणि त्यानंतर आरोपी जेरबंद
Apr 23, 2018, 09:31 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये वाईट स्पर्शाचा पर्दाफाश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 23, 2018, 09:18 PM IST