good

रावण चांगला होता ही वाईट? रंजक सत्य समजल्यावर तुम्हालाही पडेल प्रश्न

रावण चांगला होता ही वाईट? रंजक सत्य समजल्यावर तुम्हालाही पडेल प्रश्न 

Oct 22, 2023, 10:50 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

Crying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण

Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...

Aug 28, 2023, 03:34 PM IST

'रोहितनंतर तो उत्तम पर्याय ठरु शकतो'; जाफरच्या मते 'हा' खेळाडू टीम इंडियाचा 'भावी कर्णधार'

Good Captaincy Option After Rohit Sharma: भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने भारतीय संघातील या खेळाडूच्या कामगिरीच सविस्तरपणे विश्लेषण करताना नेमकी त्याची चूक कुठे होतेय याबद्दलही भाष्य केलं आहे.

Jul 24, 2023, 09:58 AM IST

लाल मुंग्यांची चटणी खाण्याचे जबरदस्त फायदे; भारतात फक्त इथेच मिळते

ही लाल मुग्यांची चटणी अत्यंत  चीने खालली जाते. ही चटणी आरोग्यवर्धक देखील आहे. 

Apr 22, 2023, 07:47 PM IST

शांत झोप हवीये? मग दररोज 'हे' काम करायला विसरू नका!

वाढते प्रदूषण, सात्विक आहाराची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यामुळे प्रत्येकाला आरोग्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीच्या उपचारपद्धतीकडे लोकांचा कल वाढला आहे. 

Nov 7, 2022, 11:16 PM IST

वजन कमी करण्यासाठी चपातीऐवजी 'या' भाकऱ्यांचा करा आहारात समावेश!

आहारात अशा गोष्टी घ्या ज्यामुळे वजन वाढत नाही आणि तुम्हाला पोषक तत्वं देखील योग्य प्रकारे मिळतात.

Oct 7, 2022, 06:59 AM IST

Sudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर...

असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत.

Aug 12, 2022, 07:33 AM IST

Swapna Shastra : स्वप्नात सोनं किंवा चांदी दिसण्याचा अर्थ चांगला की वाईट, जाणून घ्या

आज जाणून घेऊया जर एखाद्याला स्वप्नात सोनं आणि चांदी दिसली तर ते कशाचे संकेत आहेत.

Aug 6, 2022, 12:06 PM IST

मातीच्या भांड्यात जेवण शिजवणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सत्य!

आता काळ बदलला आणि मातीच्या भांड्यांची जाहा स्वयंपाकघरात स्टीलच्या भांड्यांनी घेतली. 

Jul 10, 2022, 02:36 PM IST

वजन कमी करण्यासाठी डाएट ज्यूस पिणं किती योग्य?

वजन कमी करण्यासाठी हेल्दी खाण्याची गरज आहे. ज्युसेस हेल्दी स्नॅक्सचा उत्तम पर्याय आहे. 

Jun 8, 2022, 07:30 AM IST

शिक्षकाचा वाढदिवस सुरु असताना आनंदाच्या भरात विद्यार्थ्याने असे काही केले की, शाबासकी नव्हे तर मिळाले धपाटे

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, तो शिक्षकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे

May 12, 2022, 08:22 PM IST

घरात कावळे येणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रात लपलेयत यामागील संकेत

आता कावळा आपल्याला कोण कोणत्या पद्धतीने संकेत देतो? हे जाणून घेऊ या

May 11, 2022, 04:48 PM IST

Health Tips: रिकाम्या पोटी चहा पिणं चांगलं की वाईट, जाणून घ्या!

चहा किंवा कॉफी रिकाम्या पोटी का पिऊ नका जाणून घ्या

May 8, 2022, 08:27 AM IST