तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल
Google Chrome Update: तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे. एक नवीन व्यावसायिक मालवेअर आला आहे. ज्याचे नाव Heliconia आहे. या मालवेअरने अनेक लोकांना अडचणीत टाकले आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर सिक्युरिटी प्रोग्रॅमसह अनेक ब्राउझरवर परिणाम करणारे म्हणून हे ओळखले गेले आहे.
Dec 5, 2022, 09:53 AM ISTGoogle Chrome युजर्स आताच्या आता Delete करा हे App; नाहीतर मिळेल जबरदस्त दणका
Google Chrome युजर्स आताच्या आता Delete करा हे App; नाहीतर मिळेल जबरदस्त दणका
Nov 11, 2022, 09:33 AM IST