Googleचा थेट इशारा ! तात्काळ अपडेट करा गूगल Chrome, हॅकर्स अशा प्रकारे घालतायेत गंडा
Google Chrome : नेट विश्वातून महत्वाची बातमी. गूगल अलर्ट जारी केला आहे. गूगल क्रोम ताबडतोब अपडेट करा, अन्यथा तुमची मोठी फसवणूक झालीच म्हणून समजा. हॅकर्स अनेकांना आपल्या माया जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे तुमची मोठी फसवणूक होईल. त्यामुळे आपले क्रोम तात्काळ अपटेड करा.
Nov 1, 2022, 02:46 PM ISTतुम्ही Google Chrome वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा, तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं
Google Chrome Security : नॅशनल सायबर एजन्सी सीईआरटी-इनने म्हटले आहे की, गुगल क्रोमचा वापर धोकादायक ठरू शकतो. डीन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने Google Chrome च्या काही डेस्कटॉप आवृत्त्यांमध्ये अनेक सुरक्षा त्रुटींची नोंद केली आहे.
Oct 2, 2022, 03:53 PM IST