google doodle p k rosy 0

PK Rosy Controversy: गवत कापून पोट भरणारी महिला कशी झाली आघाडीची अभिनेत्री? Google नं घेतली दखल

PK Rosy Controversy: आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतो आहोत त्या मल्ल्याळम अभिनेत्रीचे नावं आहे पी.के.रोझी (P.K.Rosy). या एक मागासवर्गीय समाजातल्या होत्या. त्यांना चित्रपटांमध्ये हिरोईन होण्याची इच्छा होती. आज त्याची 120 वी जयंती आहे.

Feb 10, 2023, 12:28 PM IST