Job News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ
Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल...
Feb 21, 2024, 12:17 PM IST
Google Layoffs: स्टार परफॉर्मर असतानाही गुगलने नोकरीवरुन काढलं, कर्मचाऱ्याने मांडली व्यथा, म्हणाला "मला उद्ध्वस्त..."
Google Layoffs: गुगलने (Google) नुकतंच 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. यानंतर अनेक कर्मचारी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या भावनांना वाट करुन देत आहेत. हैदराबादच्या (Hyderabad) हर्ष विजयवर्गीय यांनीही आपण स्टार परफॉर्मर असतानाही कामावरुन काढून टाकल्याचं सांगत व्यथा मांडली आहे.
Feb 26, 2023, 09:24 PM IST
Google ने 2 हजार कर्मचाऱ्यांनंतर आता रोबोट्सना कामावरुन काढलं; करायचे 'हे' काम
Google layoff : काही दिवसांपूर्वी गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर पिचाई यांनी एक भावनिक मेलदेखील पाठवला होता. त्यानंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आले.
Feb 26, 2023, 06:12 PM ISTGoogle Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?
Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं.
Feb 17, 2023, 11:44 AM IST
16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल
Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत.
Feb 9, 2023, 08:41 PM ISTGoogle Layoffs: आईचा कॅन्सरने मृत्यू, अंत्यसंस्कारानंतर पोहोचला तर नोकरीवरुन काढून टाकलं, Google च्या कर्मचाऱ्याने मांडली व्यथा
Google ने आतापर्यंत 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं असून अजूनही काही कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान नोकरी गमावणारे अनेक कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही आईच्या निधनानंतर कशाप्रकारे नोकरी गेली याबद्दल सोशल मीडियावरुन सांगितलं आहे
Jan 27, 2023, 02:35 PM IST